President – Prime Minister – Debate
राष्ट्रपती - पंतप्रधान - वाद-संवाद लेखक - अनिल शिंदे सध्याच्या राजकीय परिस्थितीत, जेव्हा 'राज्यपाल-मुख्यमंत्री" असे वाद अनेक राज्यांत होत असताना, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संवाद कसा असतो याबद्दल मनात कुतूहल…