ऑफलाईन ते ऑनलाईन

१९८८ मध्ये ‘वेदिका एन्टरप्रायजेस’ नावाने संस्था स्थापन केली. तेव्हापासून हजारो पुस्तकांची दर्जेदार निर्मिती. १९९९ साली संगणकाच्या ‘फोटोशॉप’ प्रणालीवरील ‘संपूर्ण फोटोशॉप’ या मराठीतील पहिल्या पुस्तकाचे आम्ही लेखन करून ते प्रकाशित केले. भरपूर उदाहरणे आणि सर्वाना समजेल- उमजेल अशी सोपी भाषा वापरल्यामुळे अल्पावधितच ते लोकप्रिय ठरले. त्यामुळे आम्ही संगणक प्रणाली आणि सोशल मिडियावर अनेक पुस्तके लिहून प्रकाशित केली. त्या पुस्तकानाही उत्तम प्रतिसाद मिळाला.

www.vedikahub.com च्या आधुनिक जगात आपले स्वागत आहे.

येथे आम्ही टेक्निकल विभागात संगणकाशी सबंधित प्रत्येक समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. येथे आम्ही तुम्हाला मराठीमध्ये कॉम्पुटरच्या टिप्स आणि ट्रिकस, स्मार्ट फोन, इंटरनेट आणि सोशल मिडियावरील छोट्या- छोट्या परंतु अत्यंत उपयुक्त टिप्स आणि ट्रिकस देत आहोत. ज्याचा अगदी लहानांपासून ते आजी-आजोबांपर्यत सर्वांनाच उपयोग होणार आहे. .

Narendra and Mrs. Sujata Athavale