या चित्रामधून एक पक्षी  डिलीट करावयाचा आहे. वेळ फक्त ३ सेकंद....!

‘गुगल सर्च’ मध्ये ‘cleanup.pictures’ असे  टाईप करून ही वेबसाइट  ओपन करावी.

ओपन होणाऱया विंडोमधील ‘click here or drag an image file’ या ठिकाणी क्लिक करावे. ओपन होणाऱया विंडोमधून इमेज ओपन करावी. त्यातील ‘continue with SD’ पर्यायावर क्लिक करावे.

चित्रामध्ये असणाऱया ब्रशच्या चिन्हाला क्लिक करावे आणि ब्रशची साइज निश्चित करावी. नको असलेल्या ऑब्जेक्टवरून ब्रश फिरवावा.

काही सेकंदातच ऑब्जेक्ट  नाहीसे झालेले आपल्याला दिसेल.