चित्रातील watermark काढायचे आहेत.

फक्त ५ सेकंद

Watermarkremove.io वेबसाईट ओपन करावी. ‘Upload Image’ बटणावर प्रेस करावे.

काही सेकंदाच Watermark काढलेले आपल्याला दिसतील.

‘Download’ च्या बटणावर क्लिक करून  इमेज डाऊनलोड करावी.

इमेजवरील लोगो आणि अक्षरे  काढावयाची आहेत.

Watermarkremove.io या साईटवर इमेज अपलोड करून ‘Remove Text’ आणि ‘Remove logo’ बटणावर क्लिक करावी.